
करिश्मा यांना , एका मुलाने प्रेमात एवढ फसवल की त्यांना त्याच्या शिवाय दुसर कोणी दिसतच न्हवत . पण या भोळ्या, तो नाटक करत गेला आणि ह्या फसत गेल्या , त्याच्या वागण्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला . पोलिस सांगून त्याने जे काही केल आहे न , ते शब्दात सांगण्यासारख नाहीये त्या मूळ तुम्ही संपूर्ण विडियो पहा . धन्यवाद तुम्हाला ही तुमचे काही , किस्से किवा अनुभव शेअर करायचे असतील तर खाली दिलेल्या गूगल फॉर्म भरु शकता , आम्ही तुम्हाला कॉनटॅक्ट करू . Guest : @Karishma_official-k2k Topic : खोट बोलून त्यांच लग्न लाऊन देण्यात आल . Host : विशाल पांढरे Google form Link : https://forms.gle/NzNctYrW9RCxCTcy5

याच समाजाने मला मान दिला .पण काही गोष्टी खुप अवघड असतात@karishma_lifestyle-k.m @thelifestorypodcast

आई वडील नसल्याचा फायदा घेत ,लग्नाच्या नावाखाली 70 हजारात माझा व्यवहार केला @Karishma_official-k2k

भारत में Oral Cancer का यह हाल है | Tobacco Chodne Ke Upay in Hindi | Healthy Podcast #oralhealth

फक्त एका बाई साठी त्यांनी मला आणि माझ्या मुलीला सोडल . @thelifestorypodcast

पाहीला नवरा बेल्ट ने मारायचा 😥 | त्या मुलाला पहावल नाही त्याने सरळ विचारल @thelifestorypodcast

सुखाच्या संसारासाठी🥰 केलेला संघर्ष😥 @thelifestorypodcast

घरातुनच प्रेम भेटल असत तर ही वेळ आलीच नसती | @thelifestorypodcast

त्यावेळी मी एकटी पडले होते , म्हणून तो निर्णय घ्यावा लागला | @thelifestorypodcast