Loading

पतीला कितीही सुधरवण्याचा प्रयत्न केला तरी त्याची सवय काही जात न्हवती . आपला संसार टिकावा म्हणून ताई नी खूप प्रयत्न केला . तरी तो सुधरला नाही . संपूर्ण गोष्ट खूप त्रास देणारी आहे , या गोष्टीवरून समजत की प्रेम फक्त नावा साठी आणि गर्जेपूर्त राहील आहे . संपूर्ण विडियो पाहून तुमच मत नक्की मांडा , आणि चॅनल ला subscribe करा

त्या बाईने माझा संपूर्ण संसार उध्वस्त केला😢 @thelifestorypodcast

पाहीला नवरा बेल्ट ने मारायचा 😥 | त्या मुलाला पहावल नाही त्याने सरळ विचारल @thelifestorypodcast

माणसीक ञास, मार ,आणि वेदना हे सर्व एखादी मुलगी कशी सहन करत असेल ? 😔 @thelifestorypodcast

त्याने एवढ प्रेम दिल की , माझ्या शिवाय तो राहुच शकत नहवता | पण सत्य खूप भयानक होत

सुखाच्या संसारासाठी🥰 केलेला संघर्ष😥 @thelifestorypodcast