Loading

विशाल धनसरे हे गावाहून मुंबई ला कामधंद्यासाठी गेले असता , त्यांच्या सोबत बरेच असे प्रसंग घडले . संगळीकडून फक्त निराशाच भेटत होती , लग्न झाल्यामुळे त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी होती . सुरुवातीला त्यांना फक्त 5000 रुपये पगार होता त्यात त्यांनी 2 वर्षे काढली . पुढे मित्रा सोबत व्यवसाय करायचा असे ठरवले पण नंतर , त्याच मित्रानी त्यांना धोका दिला . credit : pixabay.com